Your Source for Navy News & Videos!

Home » महाराष्ट्र दिन विशेष : अमेझिंग महाराष्ट्र : सातारा : व्याघ्रगड ‘वासोटा’ किल्ल्याची सफर!

महाराष्ट्र दिन विशेष : अमेझिंग महाराष्ट्र : सातारा : व्याघ्रगड ‘वासोटा’ किल्ल्याची सफर!VASOTA FORT- All in one trek..camping, boating, hiking, trekking, Walk through Wild Life Sanctuary, part of History.
जावळीच्या घनदाट खोऱ्यात वसलेला वनदुर्ग वासोटा ज्याला स्वत: शिवाजी महाराजांनी व्याघ्रगड नावं दिलं असं म्हणतात. कोयनेच्या बॅकवॉटरमधून म्हणजेच शिवसागरातून बोटीने, त्यानंतर कोयना अभयारण्यातून जाणारा हा ट्रेक साहसवीरांना, ट्रेकर्सना खुणावतोच..
1st May Special : Amazing Maharashtra : Satara : Vasota Fort : 01:05:2017

Your rating: none
Rating: 0 - 0 votes

6 Comments

Your Item review/feedback? INDULGE US!

%d bloggers like this: